एकूण पृष्ठदृश्ये

गुरुवार, २३ फेब्रुवारी, २०१७

नवनवीन उपक्रम

विदया मंदिर राणेवाडी, ता. कागल, जि. कोल्हापूर.
आमच्या शाळेत राबवले जाणारे नवनवीन उपक्रम
1 रेकॉर्ड डान्स व्दारे कविता सादरीकरण
2 15 ऑगस्ट व 26 जानेवारी रोजी कवायतयुक्त मार्चिंग सादरीकरण
3 कवायत - उभे, बैठे, सर्व साहित्यायुक्त कवायत, तसेच भारतीयम
4 संगणकाचा दैनंदिन अध्ययनात वापर
5 इ. 3री व 4 थी च्या सर्व मुलांना संगणकाचे सर्व बेसिक ज्ञान अवगत 
6 परिपाठात सामान्यज्ञान व पाढे पाठांतराचा सराव
7 विविध पाठांचे साहित्यानिशी नाटयीकरण
8 सर्व अध्ययन अध्यापनात ज्ञानरचनावादाचे बनवलेले आहे
9 ज्ञानरचनावादाचे सर्व साहित्य मुलांकडूनच बनवून घेतलेले आहे.
9 प्रोजेक्टरच्या वापरात अध्ययनात ई - लर्निंग चा वापर
10 मोबाईल डिजीटल स्कुल
11 विविध app चा वर्गाध्यापनात वापर
12 online test  सोडवून घेतले जातात
13 प्रयोगशाळेची निर्मिती
14 विविध अध्ययन कोपरे
15 वर्गातील स्वच्छता कोप-यात आरसा, कंगवा, पावडर तसेच तेल इ. रचना
16 खिडक्यांना पडदे, टेबलक्लाथ, नेमप्लेट , सुसज्ज भौतिक साधनांनी नटलेल्या वर्गखोल्या
17 बेंचेस चा अध्ययनात अनोखा वापर
18 Garden Of Word Box इंग्रजीसाठी
19 Word Wall निर्मिती
20 My Own Dictionary इ. 3री व 4थी साठी 
21 मुलांच्या आरोग्याकडे वैयक्तिक लक्ष व आरोग्यसेविकांचे मार्गदर्शन 
22 कार्यालयीन कागदपत्राची विशिष्ट रचना 
23 सर्व कार्यालयीन कामकाज संगणकावर प्रिटींग केलेले
24 पालकांचा एक दिवस - शिक्षणासाठी नाविन्यपुर्ण उपक्रम 
25 शा. पो. आहाराची वैशिष्टपुर्ण रचना व नियोजन
26 सर्व Online कामे मोबाईल वर शाळेतच केली जातात
27 कार्यशिक्षणाचे काही धडे Online दिले जातात
28 मुलांना टायपिंगचा सराव दिला जातो
29 शिक्षक तसेच मुलांना आयडेंटी दिली आहे
30 विशिष्ट वर्गबैठक रचना
31 क्षेत्रभेटी विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तिंची मार्गदर्शने
32 शैक्षणिक उठाव
33 ग्रथांलय निर्मिती व अवांतर वाचन
34 वर्ग तसेच परिसराची उत्कृष्टरित्या स्वच्छता
35 इंग्रजी अध्यापनाकडे विशेष लक्ष
36 पालक भेटी घरी जावून
37 आकर्षक वर्गसजावट 
38 निसर्गरम्य अशी शाळा
39 विविध उपक्रमाचे नियोजनपूर्वक अंमलबजावणी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा